Join The Career Achiever Program and take the first step towards a successful future.
9:00 PM
18 July 2026
Google Meeting
Many people have education, but they still struggle with the practical skills needed for success in life and career.
The Career Achiever Program मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या personality, communication, digital skills, business understanding आणि practical career growth वर काम करतो. हा फक्त course नाही, तर confidence, clarity आणि future-ready skills घडवणारा learning journey आहे.
“आम्ही फक्त शिकवत नाही, तर practical करून घेतो.”
This program is for those who are ready to grow and transform.
Built through real-world experience, leadership activities, practical learning, social initiatives and career development programs.
A journey from self-doubt, family struggles and uncertainty to confidence, leadership and creating impact in society.
नमस्कार मित्रांनो,
एक काळ असा होता की माझ्या आयुष्यात अनेक कौटुंबिक अडचणी, मानसिक तणाव आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता होती. अनेकदा मन खचायचं, स्वप्नं मोठी होती पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग दिसत नव्हता.
माझ्या मनात सतत प्रश्न यायचे — "माझं आयुष्य खरंच बदलेल का?", "माझ्यासाठीही यशाची दारं उघडतील का?" आणि "मी माझी स्वतःची ओळख निर्माण करू शकेन का?"
अशा काळात माझी ओळख The Career Achiever Program शी झाली. या Program ने मला फक्त Skills शिकवल्या नाहीत तर स्वतःवर विश्वास ठेवायला, परिस्थिती बदलण्याची ताकद निर्माण करायला आणि नेतृत्व करण्याची क्षमता दिली.
हळूहळू माझ्यात मोठा बदल झाला. आत्मविश्वास वाढला, लोकांसमोर बोलण्याची भीती कमी झाली आणि स्वतःची दिशा सापडली.
आज मी PL Club Mentor म्हणून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आणि Helpraj Foundation च्या माध्यमातून समाजासाठी काम करते.
सोबतच मी llb करते आणि मी स्व:ताच hr institute ची स्थापना केली आहे."कितीही कठीण परिस्थिती असली, कितीही वेळा आयुष्याने खाली पाडलं तरी योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो."
— Nikita
Real Transformations. Real Results. Real Reviews.