Join The Career Achiever Program and take the first step towards a successful future.
9:00 PM
18 July 2026
Google Meeting
Many people have education, but they still struggle with the practical skills needed for success in life and career.
The Career Achiever Program मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या personality, communication, digital skills, business understanding आणि practical career growth वर काम करतो. हा फक्त course नाही, तर confidence, clarity आणि future-ready skills घडवणारा learning journey आहे.
“आम्ही फक्त शिकवत नाही, तर practical करून घेतो.”
Built through real-world experience, leadership activities, practical learning, social initiatives and career development programs.
एक काळ असा होता की मी खूप शांत, अबोल आणि स्वतःमध्येच राहणारी मुलगी होते. लोकांसमोर बोलण्याची मला खूप भीती वाटायची. स्टेजवर उभं राहणं तर दूरच, पण काही लोकांसमोर स्वतःचं मत मांडतानाही माझा आत्मविश्वास कमी व्हायचा.
आयुष्यात दिशा नव्हती, ध्येय नव्हते आणि स्वतःवर विश्वासही कमी होत चालला होता. पण माझ्या आयुष्यात The Career Achiever Program (TCA) आला आणि तिथून माझ्या आयुष्यातील परिवर्तनाची खरी सुरुवात झाली.
TCA मधील Practical Training, Activities आणि Guidance मुळे माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडू लागला. आज मी आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलू शकते, माझे विचार प्रभावीपणे मांडू शकते आणि कोणत्याही स्टेजवर निर्भयपणे उभी राहू शकते.
Practical Leaders Club (PLC) मुळे मला नेतृत्वाचे धडे मिळाले. आज मी जबाबदारी घेऊ शकते, लोकांना प्रेरणा देऊ शकते आणि एक Leader म्हणून काम करू शकते. सोबतच मी helpraj foundation ची आज secretary आहे. आणि सोबतच मी आता llb करत आहे.
Real Transformations. Real Results. Real Reviews.