From Learner To Mentor
माझा प्रवास
मीसुद्धा तुमच्यासारखीच एका शोधात होते...
Graduation पूर्ण झाल्यानंतर माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे होते —
आता पुढे काय?,
कोणती नोकरी?,
कोणती Skill? आणि
योग्य मार्ग कोणता?
कामाच्या शोधात मी पुण्यात आले आणि त्याच काळात माझी ओळख
The Career Achiever Program (TCA) आणि
HelpRaj Foundation शी झाली.
✓ Confidence
स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळाली
✓ Communication
लोकांसमोर प्रभावीपणे बोलायला शिकले
✓ Career Direction
योग्य करिअरची दिशा मिळाली
✓ Leadership
जबाबदारी घेण्याची क्षमता विकसित झाली
सुरुवातीला मी या Program मध्ये एक Learner म्हणून सहभागी झाले.
पण गेल्या 1 वर्षांमध्ये, या Program ने मला
केवळ Skills नाही तर योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास,
विचार करण्याची दिशा आणि लोकांसमोर उभं राहण्याची ताकद दिली.
आज मी इथे Mentor म्हणून काम करते.
म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते —
"हा Program फक्त शिकवत नाही...
तो व्यक्ती घडवतो."